परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाची स्थापना जून 1984 साली झाली. त्याच वर्षी मराठी विभागही सुरु झाला. सुरुवातीला पदवी पर्यंतच वर्ग होते. जून 1995 पासून पदव्युत्तर वर्गांची सुरूवात झाली. आतापर्यंत मराठी विभागातून शिकून गेलेले विद्यार्थी देशासाठी व समाजासाठी मोठे काम करत आहेत. त्यात लेखक, कवी, पत्रकार, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शासकीय अधिकारी अशा अनेक क्षेत्राचा समावेश आहे.
मराठी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वाङ्मयीन उत्कर्षासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येतात. त्यात चर्चा, परिसंवाद, वाङ्मय मंडळ, भित्तीपत्रक, काव्यलेखन स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, काव्य सादारीकरणाची कार्यशाळा, वाङ्मयीन सहल, भित्तीपत्रके, वैयक्तिक मार्गदर्शन अशा अनेकाविध उपक्रमांचा त्यात समावेश आहे.
वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आतापर्यंत गंगाधर गाडगीळ, विजया राजाध्यक्ष वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, के.ज. पुरोहित, चंद्रकांत पाटील, सदानंद मोेरे, यशवंत पाटणे, राम जगताप, प्रविण बांदेकर, निरजा, विजय चोरमारे, रेणू पाचपोर, आसाराम लोमटे, केशव खटींग इत्यादी मान्यवर प्रतिभावंत लेखक मंडळी मराठी विभागाच्या उपक्रमात सहभागी झालेले आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये वाङ्मयीन व सामाजिक जाणिवा निर्माण करण्याचे काम मराठी विभागाने नेहमीच केलेले आहे. संस्थेच्या ध्येय धोरणात सहभागी होऊन सामाजिक उत्कर्षात नेहमीच पुढाकार घेतलेला आहे.
विभागात सध्या प्रा.इंद्रजित भालेराव, डॉ. निलेश लोंढे, प्रा. गणेश मारेवाड तर पदव्युत्तर विभागात प्रा. संतोष कांबळे, प्रा. अनिल बडगुजर, प्रा. भावना दुधगावकर हे काम करतात. कनिष्ठ विभागात प्रा. विजय घोडके, प्रा.सौ. सपकाळ कार्यरत आहेत

Strong points of the department

 
 1. Dept. of Marathi U.G. & P.G.
 2. Faculty members engaged  in teaching and literary activities.
 3. Innovative activities  practiced U.G.
 4. Dept. library
 5. Trained and welf qualified teaching staff
 6. Integrative  teaching
 7. Skill improvement activities, home assigument, seminar & tour.

Any other facilities

language laboratory facilities is available in the college, P.P.T

Tecaching Faculty 

 

Name

Designation

Phone no & e-mail

Qualification

Experience

Bhalerao I.N.

Associate Professor & Head

02452- 225585

M.A., M.phil

28 years

Dr. Londhe N.E.

Assistant Professor

9763507101

This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

M.A., M.phil, SET, Ph.D.

10 years

Marewad G.S.

Assistant Professor

9860324214

This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

M.A.NET.

06  years

Research Projects 

Nil

Name of the Student Passed in SET/NET etc. 

 1. Kotambe Vaishali – NET
 2. Keshav Khating  - NET
 3. Raghunath Kamble – NET
 4. Ananta Mogal – NET
 5. Londhe Nilesh – NET
 6. Aathavale Santosh – NET
 7. Prakash Wakale – PET
 8. Santosh Kamble – NET

35 students from the deptartment have been appointed in different section including school, college & universities.

designed by www.scsindia.com